आजच रजिस्टर करा आणि मिळवा Rs. 1998 चे बोनस FREE
वेबसाईट बनवायचे शिकून वेबसाइट डेव्हलपमेंटचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा
E-commerce वेबसाइट बनवून पैसे कमवायचे आहे?
५ दिवसात तुमची प्रोफेशनल वेबसाइट बनवायला शिका, कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय.
हा कोर्स खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना हे जाणून घ्यायचे आहे कि आपण वेबसाइट बनवून, डिजिटल मार्केटिंग शिकून पैसे कसे कमवू शकतो.
1 डिसेंबर ते 26 डिसेंबर या काळात मी माझ्या ईकॉमर्स वेबसाइटच्या व फेसबुक ads च्या मदतीने 53449 रुपयाचे प्रॉडक्ट्स विकले.
तुम्ही देखील अशाप्रकारे तुमची वेबसाइट बनवून तुमचा ऑनलाइन व्यवसाय सुरु करू शकता.
५ दिवसाचे वेबसाइट डेव्हलपिंग वर्कशॉप
- 00दिवस
- 00तास
- 00मिनिटे
- 00सेकंद
नवीन वर्षाची ऑफर म्हणून या वर्कशॉपची फी फक्त Rs.199 ठेवण्यात आली आहे वर दिलेली वेळ संपल्यानंतर या कोर्सेची फी होणार Rs.999 .
५ दिवसात आपण शिकणार आहोत
पहिला दिवस (6 जानेवारी) :
डिजिटल मार्केटिंग मधील संधी, वेबसाइटचे फायदे, डोमेन नेम, होस्टिंग विकत घेणे. वर्डप्रेस इन्स्टॉल करणे.
दुसरा दिवस (7 जानेवारी) :
वर्डप्रेस सेटिंग्स, थीम्स व प्लगइन्स म्हणजे काय व ते इन्स्टॉल करणे, वेबसाइटला गुगल सर्च साठी रजिस्टर करणे.
तिसरा दिवस (8 जानेवारी) :
पेजेस बनवणे, ब्लॉग पोस्ट तयार करणे, मेनू, हेडर, फुटर तयार करणे.
चौथा दिवस (9 जानेवारी) :
पेजेस डिजाइन करणे, कॉन्टॅक्ट फॉर्म इन्स्टॉल करणे.
पाच दिवस (10 जानेवारी) :
फक्त 2-3 तासात कोणतीही वेबसाइट पूर्णपणे बनवण्याची माझी secret strategy.
या वर्कशॉप नंतर तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइट पैकी किंवा इतर कोणतीही वेबसाइट अगदी सहजपणे 2-3 तासात पूर्णपणे बनवू शकाल.
खाली दिलेल्या सर्व वेबसाइट कशा बनवायच्या हे आपण पाचव्या दिवशी बघणार आहोत
५ दिवसाचे वेबसाइट डेव्हलपिंग वर्कशॉप
- 00दिवस
- 00तास
- 00मिनिटे
- 00सेकंद
बोनस १: Rs. 999 चे Facebook Ads वर्कशॉप FREE
बोनस २: Rs. 999 चे Google Ads वर्कशॉप FREE
बोनस मिळवण्यासाठी ४ जानेवारी च्या आधी रजिस्टर करा.
मी पुष्कराज मंडलिक
डिजिटल मार्केटर | ब्लॉगर | फ्रिलान्सर
Mechanical Engineer by education,
Digital Marketer by passion
- अमेरिकेतील ‘डिजिटल मार्केटर’ या डिजिटल मार्केटिंग साठीच्या नामवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून सर्टिफाइड (Certified)
- २०१७ पासून १०० पेक्षा जास्त देश – विदेशातील क्लायंटसाठी वेबसाइट डेव्हलपिंग चे काम केले.
- Mission: कमीत कमी १ लाख मराठी लोकांना मराठी मधून डिजिटल मार्केटिंग शिकण्यास मदत करणे.
तुम्हालाही माझ्या सोबत डिजिटल मार्केटिंग शिकून एक यशस्वी डिजिटल मार्केटर व्हायचे असेल तर आजच रजिस्टर करा या वर्कशॉप साठी आणि सोबत मिळवा माझे Facebook व Google Ads चे वर्कशॉप अगदी मोफत.
५ दिवसाचे वेबसाइट डेव्हलपिंग वर्कशॉप
- 00दिवस
- 00तास
- 00मिनिटे
- 00सेकंद
वर दिलेली वेळ संपल्यानंतर या वर्कशॉपची फी होणार Rs. 999
कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास खाली दिलेल्या नंबरवर Text message किंवा WhatsApp message करावा. तुम्ही Email देखील सेंड करू शकता.
Contact: 9168090365
Email: [email protected]
कोर्स विषयी असणारे काही प्रश्न:
रजिस्टर केल्यानंतर त्याच्या पुढील पेज वर तुम्हला WhatsApp ग्रुपची लिंक मिळेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ग्रुप मध्ये add व्हायचे आहे. पुढील माहिती ग्रुप मधेच कळविली जाईल.
क्लास हा Zoom विडिओ कॉल द्वारे घेतला जाणार व त्या संदर्भातील सर्व माहिती Whatsapp ग्रुप मध्ये कळविली जाईल.
तुम्हाला प्रत्येक Live क्लास नंतर त्याचे रेकॉर्डिंग देखील मिळेल आणि ते तुमच्यासाठी कायमचे उपलब्ध असेल. तुम्ही नंतर देखील केव्हाही ते विडिओ बघू शकता.
6 जानेवारी ते 10 जानेवारी 2021
रात्री 7 वाजता क्लास होणार. त्यानंतर तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा दिले जाणार.